Pages

Download Problem ?


 डाउनलोड प्रोसेस माहित नसल्याने अनेकदा डाउनलोड करताना अडचण येत असते .एखादे गाणे अथवा कविता , किवा इतर गोष्टी डाउनलोड करताना वरीलप्रमाणे dropbox ओपन होईल, गाणे , कविता असेल तर ते वाजण्यास सुरुवात होईल .तेव्हा इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाणे 1. उजव्या कोपऱ्यात वरून खाली असे बाणाचे चिन्ह आहे ,त्यावर क्लिक करा , downloading सुरु होईल .
अजूनही होत नाही ?
2 . इमेज मध्ये जेथे 2 हा अंक आहे .तेथे गोल केलेल्या भागात play बटन आहे त्यावर क्लिक करा पुढील सूचना येईल .Save video किवा Save audio त्यावर क्लिक करा , downloading सुरु होईल .
धन्यवाद .....!